Quantcast
Channel: मराठी लेख वाचकांसाठी : Marathi Articles Sangrah | lekh, education, love, social, life, health, astrology, kids, youngsters, media., mother
Viewing all articles
Browse latest Browse all 396

संत संगती आणि सतसंग

$
0
0

Sant Sangati Ani Satsang :

A saint, also  known as a hallow, is a person who is recognized as having an exceptional degree of holiness or likeness to God. This article tells us about Sant and Satsang.

Sant Sangati Ani Satsang

संतांच्या चारित्र्याकडे पाहताना आपणास फक्त चमत्कार पाह्ण्याचीच जास्त आवड असते आणि कौतुकही असते. परंतु त्याचा विश्वात्मक भाव मात्र आपण जाणत नाही. त्यांनी सांगितलेला आचार, विचार उद्देश जाणत नसून त्यांनी केलेल्या उपदेशाचे कडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून हेतू लक्ष्य न घेता पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्या आयुष्यात सुखाऐवजी दु;खच वाट्याला येते.

 ते तर जगाला दु;खापासून मुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र आपण त्यांच्या सांगण्याचा मागावाचं लक्षात घेत नाही. संत समाजाचा, मानवतेचा आणि निसर्गाचा सुद्धा विचार करतात. मानवाच्या विकासासाठी निसर्गाची  साथ किती महत्वाची आहे. निसर्गाचे जीवनाशी किती निगडित नाते आहे. हे संत तुकोबांनी आपणास समजविण्याचा प्रयत्न केला. या प्रमाणे मन्त्र दिला.

 ”वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरें ”

ते म्हणतात-केवळ ईश्वर भक्तीतच अडकून न पडता संसारा बरोबर परमार्थ शक्य असल्याचेच सांगतात. आयुष्यात आनंद प्राप्त करायचा आणि दु;खापासून सुटका करून घ्यायची असल्यास  ते म्हणतात –

 ” जोडोनिया धन उत्तम वेव्हारें | उदास विचारें वेच करी ||

    उत्तमची गती तो एक पावेल | उत्तम भोगील जीवखाणी ||

The post संत संगती आणि सतसंग appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 396

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>